Alibaug-Kashid - 2500 SQFT Plot
Home Properties Alibaug-Kashid - 2500 SQFT Plot
Alibaug-Kashid - 2500 SQFT Plot
अलिबाग मुरुड बीच रोड वरती हा 2500 sqft प्लॉट विकायचा आहे
काशीद बीच पासून चालत पाच मिनिटांवरती हा प्लॉट आहे
इन्व्हेस्टमेंट साठी किंवा एखादा रिसॉर्ट करायचा असेल तर उत्कृष्ट पर्याय आहे 12.50 लाख रुपये गुंठा याप्रमाणे हा प्लॉट विकायचा आहे
आजूबाजूला सर्व रिसॉर्ट हॉटेल्स झालेली आहेत
छोटी प्रॉपर्टी पटकन मिळत नाही ते देखील काशीसारख्या पर्यटकांनी कायम गजबजलेल्या बीज जवळ त्यामुळे हा चान्स मिस करू नका
क्लिअर टायटल सिंगल ओनर अडीच गुंठे प्लॉट व्हिजिट करायची असेल तर गुगल लोकेशन दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट प्लॉट बघू शकता प्लॉट आवडल्यानंतर व वरील सर्व माहिती वाचल्यानंतरच फोन करा
9890999854
7378655941
Amenities
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places
Media
₹ 12.50 Lakhs Per Gunthe
-
2500 sqft (Plot Area)
-
Agriculture Plot
-
Sell
-
By Esttalio
-
9890999854