Bhor - Nira-Gunjawani Plotting Project
Home Properties Bhor - Nira-Gunjawani Plotting Project
Bhor - Nira-Gunjawani Plotting Project
छोटीसी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ,,,पण कुठे करायची ,,कशी करायची ,,प्लॉट घेऊ का फ्लॅट ,,पुण्यात की कोकणात,,, अनेक प्रश्न,,, गोंधळ होतोय का decision घेता येत नाही,,,,एक बेस्ट option तुमचा साठी,,,,,नीरा व गुंजवणी नदीचा संगमावर असलेला हा प्लॉट पुण्यपासून फक्त 60 km वर भोर रोड वर 1800 sqft
व प्लॉट समोर असलेला सुंदर असा ह्या दोन नदीचा संगमाचा नजारा - इथे पाण्याला लागून सुंदर असे 1800 / 1600 / 4500 sqft चे 3 प्लॉट विकायचे आहेत . सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्लॉट NA आहेत व रजिस्टर सोसायटी मधील आहेत ,एकदम क्लिअर टायटल
इथे गेल्यावर मी तर मंत्रमुग्ध झालो ,,अनेक प्रकारचे पक्षी पाण्यात विहार करत होते,,,शांत वाहणारी नदी ,,पक्ष्याचा किलबिलाट,,,, सर्व काही विलक्षण होते,,,,, प्लॉट ची किमंत 12 लाख गुंठा आहे
Loan देखील करून मिळेल
मग फोन करा व तुमचा प्लॉट book करा,,,,कारण फक्त 3 च प्लॉट आहेत
मिलिंद निकम
9890999854
7378655941
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Compound Wall
- Parking
- Internal Road
- Security
Nearby
- Market
- River Touch
- Well in Property
- Bus Stop
- Famous Places
Media
₹ 12 Lakh Per Gunthe
-
1800 sft,, 1600 sft & 4500 Sft, (Plot Area)
-
NA Plotting Project
-
Sell
-
By Esttalio
-
9890999854