Bhor-Rajaghar-Lake Harmony Project - 11 Gunthe Plot with Bhatghar Dam View
Home Properties Bhor-Rajaghar-Lake Harmony Project - 11 Gunthe Plot with Bhatghar Dam View
Bhor-Rajaghar-Lake Harmony Project - 11 Gunthe Plot with Bhatghar Dam View
पुण्यापासून जवळ राजघर येथे भाटघर धरणाचा बॅकवॉटर ला लागून 11 गुंठ्याचे अप्रतीम view असलेले प्लॉट फक्त 25 लाखात - *" LAKE HARMONY PROJECT "*
गावाचे नावं :- *राजघर*
तालुका :- भोर
जिल्हा :- पुणे
संपर्क 9144007171
हा प्रोजेक्ट राजघर गावापासून 500 मीटर अंतरावर असुन साधारणपणे 10 एकर मध्ये लाँच केलेला आहे.
NH - 4 पुणे बेंगलुरू हायवे कापूरहोळ पासून केवळ 25 ते 30 मिनिटांच्या अंतरावर असून या प्रोजेक्ट मध्ये आपणास 11 गुंठ्यापासून एकरा पर्यंत फार्म हाऊस / बंगलो प्लॉट तेही सुंदर आणि मनमोहक अशा भाटघर धरणाचा डॅम view सह उपलब्ध.
*प्रोजेक्टचे अंतर*
1) कात्रज ते राजघर - 53 किलोमीटर
2) पुणे स्टेशन ते राजघर - 65 किलोमीटर
3) स्वारगेट ते राजघर - 61 किलोमीटर
4) वाकड चौक पुणे ते राजघर - 75 किलोमीटर
5) NH - 4 पुणे बेंगलुरू हायवे कापूरहोळ ते राजघर - 30 किलोमीटर
6) भोलावडे (भोर रोड) ते राजघर - 8 किलोमीटर
*या प्रोजेक्टमध्ये आपणास मिळणाऱ्या सुविधा 
1) 11 गुंठ्यांचे सुसज्ज सुविधेसह प्लॉट 
2) स्वतंत्र 7/12 ताबडतोब खरेदी.
3) क्लिअर टायटल जमिनी
4) 20 फुटांचे आंतरिक रस्ते 


5) प्रत्येक प्लॉटला विज कनेक्शन आणि डिमार्केशन
6) 
गेटेड कम्युनिटी सुविधेसह सोबतच प्रत्येक प्लॉटला डॅम view 


..
25,00,000/- लाखात 11 गुंठे*
संपर्क 9144007171
Amenities
- MSEB Connection
- Gated Community
- Garden
- Internal Road
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Famous Places