Dapoli-Navashi - 19 Gunthe Wadi with Farmhouse
Home Properties Dapoli-Navashi - 19 Gunthe Wadi with Farmhouse
Dapoli-Navashi - 19 Gunthe Wadi with Farmhouse
कोकणात अर्धा एकर ( 19 गुंठे ) वाडी ( फार्महाऊस ) दापोली पासून 15 किमी वर नवाशी या गावात ,,,वाडी मध्ये 80 काजू ची झाडे,7 नारळ व इतर अनेक झाडे आहेत
जागेत 1 विहीर व बोर आहे
1100 sqft सुंदर बंगला ज्या मध्ये पुढे व्हरांडा व 2 रूम्स आहेत
प्रत्येक रूमला अटैचेड टॉयलेट आहे
पूर्ण जागेला 5 ft जांभा चे कंपाऊंड आहे
जवळपासची प्रमुख स्थळे-जांभा नगरी ,SR सिटी
प्रॉपर्टी झोन-शेत जमीन
सिंगल owner व क्लिअर टायटल
7. जाहिरातीमध्ये दाखवण्यासाठी मोबाईल नंबर सेम वरील
एकूण स्क्वेअर फूट / बांधकाम क्षेत्रफळ..1100sf
विक्री किंमत 80 लाख
19 गुंठे जागा..काजू ,कंपाउंड वॉल,gate ,path way ,light
मालक - 9511603408
8652324043
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Garden
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Beach
- Famous Places