Dapoli-Tivare - 17 Gunthe Agricultural Land for Sale
Home Properties Dapoli-Tivare - 17 Gunthe Agricultural Land for Sale
Dapoli-Tivare - 17 Gunthe Agricultural Land for Sale
कोकणात दापोली पासून 11 किलोमीटर वरती... रोड टच 17 गुंठे शेतजमीन बांधतिवरे या गावात ..8.5 लाखात फक्त.
Contact 9403727872
डांबरी रोडच्या दोन्ही बाजूस जमीन असून एका बाजूला 1 गुंठे आणि दुसऱ्या बाजूला 16 गुंठे असे क्षेत्र आहे... एक सातबारा असून जमीन रीसेल आहे... सर्च रिपोर्ट केला असून टायटल क्लियर आहे... खाजगी मोजणी केलेली आहे... सरकारी मोजणी करून मिळेल... पाणी जमिनीमध्ये लागेल...बोरिंग करावी लागेल... लाईट जवळ आहे... भात शेतीचे चोंडे आहेत... आंजर्लेचा समुद्रकिनारा जमिनीपासून 13 किलोमीटर आहे...नियोजित कोस्टल हायवे 9 किलोमीटर वरती आहे... फार्म हाऊस आणि लागवडीसाठी उत्तम छोटा प्लॉट आहे... किंमत 850000/- आहे... संपर्क विशाल चोरगे 9403727872
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Garden
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Beach
- Famous Places