Kolhapur-Gaganbawda-Baveli - 50 Acre Farmhouse for Sale

Home Properties Kolhapur-Gaganbawda-Baveli - 50 Acre Farmhouse for Sale

Kolhapur-Gaganbawda-Baveli - 50 Acre Farmhouse for Sale

कोल्हापूर पासून 60 किमी वर नदीला लागून 50 एकर चे फार्महाऊस ज्या मध्ये बंगला + 2500 ++ फळझाडे + 3 एकर मध्ये बांबू लागवड + जागेत 12 महिने वाहणारा धबधबा

मालक

दीपक नारायण गोंधळी

9881702613 / 9421846593

मु. बावेली, पोस्ट - बोरबेट, तालुका - गगनबावडा

जिल्हा - कोल्हापूर

PIN 416206

जागेची पूर्ण माहिती

१) विहीर - ३ नं -४० ते ५० फुट व्यासाच्या - मे अखेर सुद्धा ८ ते १० फुट पाणी असते, पाझर तलाव - १ नं

२) जमिनीतून बारमाही ओढा वाहतो. मार्च अखेरपर्यंत धबधबा चालू असतो.

३) ५० एकर जमीन पूर्ण माती - २२ एकर बंडिंग, २८ एकर जंगल, उर्वरित मध्ये - ३ किलोमीटर मातीचा रस्ता, तलाव- विहीर इ.

४) नवीन लागवड - आंबा, काजू, नारळ, कोकम इत्यादी २५०० झाडे, जंगली झाडे २०००, बांबू ५००

५) आधुनिक पद्धतीचा गोठा ६६ फुट x ४३ फुट

६) मुक्त गोठा ८० फुट x ५० फुट -

६६ फुट x १२ फुट आकाराची पक्की शेड व ४० फुट x १० फुट आकाराची साधी शेड यांच्यासह

७) दुमजली घर १८०० चौ फुट

८) साधे घर १००० चौ फुट

९) थ्रीफेज व सिंगल फेज वीज कनेक्शन- स्वतः १२ पोल लावून घेतले

१०) ४ टी एम सी धामणी धरण ३०० मिटर अंतरावर

११) ५० फुट रोड टच

१२) रु. २० लाख प्रती एकर

१३) पूर्ण ५० एकरला कुंपण व चर इत्यादी

१४) वर्ग १ जमीन. फक्त कुटुंबंतील ४ जणांच्या नावावर. पूर्ण दोन गट.

१५) जवळची शहरे -

राधानगरी - १८ किमी

गगनबावडा - १९ किमी

कोल्हापूर - ५५ किमी

कणकवली - ८५ किमी

गोवा - १४० किमी

-------------------------------------

बावेलीचा पत्ता

दीपक नारायण गोंधळी

9881702613 / 9421846593

मु. बावेली, पोस्ट - बोरबेट, तालुका - गगनबावडा

जिल्हा - कोल्हापूर

PIN 416206

जागेकडे जाण्याचा मार्ग

१) कोल्हापूर राधानगरी रस्ता -

रंकाळा - भोगावती - खिंडीव्हरवडे - कसबा तारळे - दुर्गमानवड - राई

२) कोल्हापूर, रंकाळा, गगनबावडा, बोरबेट, गारीवडे फाटा, चौके, राई

438-farmhouse-plot-2b23f68d-7b59-4af4-b204-579cc4c3671d.png 438-farmhouse-plot-354ad3c7-3a74-4d26-a473-145b38e8019e.png 438-farmhouse-plot-46c33b2f-b3b2-4cce-9ccc-07cee57ca0b1.png 438-farmhouse-plot-e9b95e85-57c0-4b8d-9bac-ec0c2a466942.png 438-farmhouse-plot-83fcc410-8240-4a1d-8514-891333d7b4e7.png 438-farmhouse-plot-3f3f218a-7333-4088-ac48-957692a3d98f.png 438-farmhouse-plot-2ae368a8-f8e6-4b8e-8583-68c507323501.png 438-farmhouse-plot-f0ab2ac4-4faf-46b9-9de5-cc33b34878c5.png 438-farmhouse-plot-6f178c3d-c96a-4e9d-9dd3-58a1784117af.png 438-farmhouse-plot-c971869d-3173-4ddf-8129-0fb6f8e02f9b.png

Amenities

Nearby

Media

Facebook

Get back to us with specific questions regarding the property

₹ 20 Lakhs Per Acre

  • Right Arrow 50 Acre (Plot Area)
  • Right Arrow Farmhouse Plot
  • Right Arrow Sell
  • Right Arrow By Esttalio
  • Right Arrow 9881702613
Esttalio
Share: