Kolhapur-Kalamba-Kalashree Phase 3 - 1500 SQFT Onwards NA Plots for Sale
Home Properties Kolhapur-Kalamba-Kalashree Phase 3 - 1500 SQFT Onwards NA Plots for Sale
Kolhapur-Kalamba-Kalashree Phase 3 - 1500 SQFT Onwards NA Plots for Sale
कोल्हापूर पासून फक्त 2 किमी वर कळंबा-गारगोटी मेन रोडवर वसलेला हा प्रोजेक्ट सर्व सोयींनी युक्त आणि कोल्हापूर महापालिका हद्दीलगत आहे म्हणजेच नजीकच्या काळात कोल्हापूर सिटी मध्येच असेल.
तसेच नवीन रिंग रोड आणि नवीन गोवा हायवे मुळे कनेटिव्हिटी एकदम फास्ट होणार आहे त्यामुळे आपल्या ड्रीम होम किंवा स्मार्ट इन्व्हेस्टमेंटसाठी अगदी योग्य पर्याय आहे.
कलाश्री फेज 3 मध्ये पाणी, वीज, डांबरी रस्ते या सर्व सोयीसहित कलेक्टर NA प्लॉट्स उपलब्ध आहेत.
स्वतंत्र 7/12 आणि प्राधिकरण फायनल लेआउट यामुळे तुमचं घर किंवा इन्व्हेस्टमेंट एकदम secure असेल.
कोल्हापूरकराना दर वर्षी भेडसावणाऱ्या पूर बाधित क्षेत्रपासून दूर आहे.
प्लॉट Size 1500 sqft पासून
Contact - 9660015599
9665555474
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Internal Road
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Famous Places
Media
₹ 1600 rs Per Sq.ft
-
1500 SQFT Onwards (Plot Area)
-
NA Plotting Project
-
Sell
-
By Esttalio
-
9660015599