Mulshi-Salungan - 65 Acre Land with Beautiful View
Home Properties Mulshi-Salungan - 65 Acre Land with Beautiful View
Mulshi-Salungan - 65 Acre Land with Beautiful View
पुण्यातील चांदणी चौकापासून 80 किमी व कात्रज पासून 70 किमी वर. 7 लाख एकर -65 एकर जागा सुंदर View असलेली - एका बाजूला राजगड तर एका बाजूला रायगड किल्ल्याचे सुंदर दर्शन जागेवरून होते -पूर्ण जागा वर्ग 1 व क्लिअर Titel आहे. डांबरी रोड ला लागून जागा सुरू होते व 80 % जागा सपाट आहे. जागेचे गूगल लोकेशन दिले आहे ,,तुम्ही 4/5 मित्र मिळून घेऊ शकता किंवा plantation साठी बेस्ट जागा आहे.
एखादा प्लॉटिंग प्रोजेक्ट देखील करू शकता.
रेट fix आहे ,,,,जागा बघण्याआधीच फोन वर रेट कमी होईल का ,,,,विचारू नका किंवा अशांनी फोन करू नये,,,
9890999854
Amenities
- Gated Community
- Garden
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Famous Places