Ratnagiri-Pawas - 13 Acre Baug with 2000 SQFT House
Home Properties Ratnagiri-Pawas - 13 Acre Baug with 2000 SQFT House
Ratnagiri-Pawas - 13 Acre Baug with 2000 SQFT House
कोकणातील पावस जवळ 13 एकर जागेतील हापूस आंबा 480 पायरी 40 केशर 10 नारळ 55 काजू 120 अशी बाग व त्यात 2000 sqft चे घर विकायचे आहे,,,एखादे आमराई टाईप रिसॉर्ट करायचे असेल किंवा 4 ते 5 मित्र मिळून रिसॉर्ट करायचे असेल ,,,तर सुंदर अशी ही बाग आहे
1 एकर चे प्लॉटिंग देखील करू शकता
Price 2.50 cr
Esttalio ( PUNEPLUS )
9890999854
95117 52769
संपूर्ण क्षेत्र 13 एकर 2 गुंठे
मु. पो. कोट ता. लांजा
480 हापूस,40 पायरी, 10 केशर, 20 कोकम, 55 नारळ, 120 काजू,5 फणस,
संपूर्ण क्षेत्राला गडगा घातला आहे,
पुढील फ्रंटएज डांबरी रोड लागत 150 मीटर ला 6 फुटी चिरा व सिमेंट ग्रिल चे आकर्षक कंपौंड,
16 फुटी 2 गेट, एक कौलारु स्वागत कमान, साधारण 10 फुटी रुंदी व सव्वा किलोमीटर लांबीचा अंतर्गत मुरुमाचा मोटराबल रोड उपलब्ध,
24 पोल टाकून स्वतः चा DP (25kv) उपलब्ध आहे.
2000 स्क्वेअर फुटाचे फार्म हाऊस बांधले आहे.
बागेत 2 विहीरी आहेत. एकीला 26 आणि दुसरी ला 42 फुटांवर बारमाही पाणी आहे.
10000 लिटर चे पाणी संकलन आहे.
प्रत्येक कलमाला दगडी अळी बांधली आहे व जैन ठिबक सिंचन सुद्धा उपलब्ध आहे.
Honda 2.6 kv चा generator बॅक अप आहे.
बागेत पावसाळी वाहाळ आहे.
त्याला 2 bridge बांधले आहेत आणि साधारण 300 मीटर retention वॉल बांधली आहे.
कलमांचे वय 9 वर्षे आहे. मागील वर्षी 250 किलो काजू व चालू वर्षात 400 पेटी आंबा काढला आहे.
प्लॉट मधे 1 एकर च्या आसपास माती प्लॉट आहे. तीच माती टॉप अप करण्यासाठी वापरतो.
मागील वर्षी घर, विहीर, कम्पौंड व गेट ला apex paint करून घेतले आहे.*
Milind Nikam
9890999854
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Garden
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places